GP Sakhi (ग्रामपंचायत सखी) ही सेवा वापरताना आम्ही तुमची कोणती माहिती गोळा करतो आणि ती कशी वापरतो हे येथे स्पष्ट केले आहे.
आम्ही तुमची माहिती कोणाशीही विकत नाही किंवा तृतीय पक्षाशी शेअर करत नाही. माहिती फक्त Google Firebase वर सुरक्षितपणे साठवली जाते.
या वेबसाईटवर Google AdSense द्वारे जाहिराती दाखवल्या जाऊ शकतात. Google cookies वापरून तुमच्या interests नुसार ads दाखवू शकते. अधिक माहितीसाठी Google Privacy Policy पाहा.
सर्व डेटा Google Firebase च्या सुरक्षित infrastructure वर साठवला जातो. Firestore Security Rules द्वारे फक्त तुम्हालाच तुमचा डेटा access होतो.
कोणत्याही प्रश्नासाठी: gpsakhi@gmail.com